Home Blog Page 65

दैनिक जनमत ०८ नोव्हेंबर २०२३ E paper

 

दैनिक जनमत ०७ नोव्हेंबर २०२३ E paper

दैनिक जनमत ०६ नोव्हेंबर २०२३ E paper

धाराशिव जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल,जमावबंदी व शस्त्रबंदी कायम

आज सायंकाळी ५ वाजेपासून धाराशिव जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आलेली आहे. तथापि जमावबंदी व शस्त्रबंदी लागू असेल याबाबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी काढले आहेत.

धाराशिव जिल्ह्यात संचारबंदी – जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे आदेश

धाराशिव – मराठा आरक्षण आंदोलनाची धग वाढत असताना जिल्ह्यात काही ठिकाणी उग्र आंदोलन करण्यात आले. उमरगा तालुक्यातील तुरोरी येथे बस जाळण्यात आल्याने, तसेच ठिकठिकाणी रस्ता रोको सुरू असल्याने आंदोलनाची परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी संचारबंदीचे आदेश काढले आहेत.