Home Blog Page 261

दैनिक जनमत २६ नोव्हेंबर E पेपर

दैनिक जनमत दिवाळी अंक २०२०

दैनिक जनमत २५ नोव्हेंबर E पेपर

 

कुर्डुवाडीत “टिपू सुलतान”यांना अभिवादन..

 

कुर्डुवाडी दि.२० (प्रतिनिधी)

म्हैसूरचे राजे थोर स्वातंत्र्यसेनानी हजरत शेरे-ए-हिंद टिपू सुलतान जयंती कुर्डुवाडी शहरासह विस्तारित भागात ठीकठिकाणी शामियाने उभी करून  उत्साहात साजरी करण्यात आली समाजसेवक रफीक सय्यद यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला सर्वप्रथम हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस बालगोपाळांकडुन पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी रेहान सय्यद अय्युब सय्यद फैजान तांबोळी आयान सय्यद तोहीद सय्यद आयान शेख अनिकेत इंगोले यांच्यासह आर.एस फ्रेंड सर्कलचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.