Home ताज्या बातम्या ओबीसींचा मेळावा २४ जानेवारीलाच होणार, ओबीसी मध्ये कुठलीही कोअर कमिटी नाही –...

ओबीसींचा मेळावा २४ जानेवारीलाच होणार, ओबीसी मध्ये कुठलीही कोअर कमिटी नाही – अर्जुन सलगर

0
79

धाराशिव – ओबीसींचा मेळावा २४ जानेवारीलाच होणार आहे त्याबाबत प्रकाश अण्णा शेंडगे, टी.पी.मुंडे यांच्याशी चर्चा झाली असल्याचा खुलासा सम्राट मौर्य सेनेचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन सलगर यांनी केला.
24 जानेवारी ला मेळवा होणार नसल्याबाबत नवनियुक्त ओबीसी कोअर कमिटीच्या खुलाश्याचे त्यांनी खंडन केले तसेच ओबीसी मध्ये कुठलीही कोअर कमिटी नसून त्यातील लोक आमच्या संपर्कातील नाहीत ठरलेल्या कार्यक्रमात कुठलाही बदल होणार नसून सकल ओबीसी समाज हाच या मेळाव्याचा आयोजक असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच याबाबत पत्रकार परिषद घेण्याचा विचार असून त्यात सर्व काही सांगितले जाईल असेही अर्जुन सलगर यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here