4500/- रुपये लाच रकमेची मागणी करून यापूर्वी 1500 /-रुपये लाच रक्कम स्वीकारल्याचे मान्य करून , 3000/- रुपये लाच रक्कम स्विकारल्याने दोन खाजगी आर. टी. ओ एजेंट यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांनी ताब्यात घेतले असून याबाबत अधिक माहिती अशी की,
तक्रारदार यांचे भावाचे नावे असलेल्या टाटा मेगा एक्स एल चारचाकी मालवाहू गाडीचे पुनरनोंदणी करून वाहनाचे आरटीओ तपासणीमध्ये मदत करण्यासाठी आरोपी श्री.तानाजी गोकुळ भोगील,39 वर्ष, व्यवसाय -खाजगी आर. टी. ओ.एजेंट, आरटीओ कार्यालया समोर, उस्मानाबाद. यांनी 4500 रुपयांची लाचेची मागणी करून यापूर्वी 1500/- रुपये रक्कम स्विकारल्याचे मान्य करून उर्वरित 3000 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले आणि श्री.संदिप श्रीनिवास सूर्यवंशी, 28 वर्ष, व्यवसाय- ऑनलाईन सर्व्हिस सेंटर,आरटीओ कार्यालया समोर, उस्मानाबाद. रा. टाकले बेंबळी ता.जी.उस्मनाबाद. यांच्या मार्फतीने 3000/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे विरुद्ध पोलीस ठाणे आनंदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कार्यवाही दि ०८ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक राहुल खाडे , प्रभारी अपर पोलीस अधीक्षक नंदकिशोर क्षीरसागर, ला. प्र.वि.औरंगाबाद, प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वी उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली अशोक हुलगे , पोलीस निरीक्षक, ला. प्र. वी.उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार, मधुकर जाधव, विष्णू बेळे, सिद्धेश्वर तावसकर,अविनाश आचार्य, यांनी मदत केली.कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( मो.नं.९५२७९४३१००) गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद ( मो. क्र. 8888813720) अशोक हुलगे, पोलीस निरीक्षक, ला. प्रा. वी. उस्मानाबाद (मो. क्र.8652433397) यांनी केले आहे.
उस्मानाबाद,दि.08:-जिल्हयातील मंगरुळ,परंडा,आसु,जवळा,अनाळा, सोनारी,अंभी,माणकेश्वर,भुम,ईट,पारगाव, तेरखेडा,उमरगा,नारंगवाडी,मुळज या महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीने आणि ढगफुटी होऊन पुराचे पाणी शेतात शिरुन,शेत दीर्घकाळ जलमय होऊन नुकसान झाले असल्याने शेतकरी नुकसानीबाबत सांगत आहेत. तसेच यापुढेही पाऊस पडण्याची शक्यता आहे. पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबाबतची सूचना विमा कंपनी आणि कृषी विभागास देणे बंधनकारक आहे.शेतकऱ्यांनी नुकसान कळविताना सर्वे नंबरनिहाय नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळविणे आवश्यक आहे,असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे.
प्राप्त झालेल्या सुचनेनंतर संयुक्त समितीमार्फत शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी करण्यात येईल. पीक विमा भरलेल्या ज्या पिकांचे नुकसान झाले आहे अशा पिकांच्या नुकसानीच्या सूचना शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरुन Crop Insurance किंवा विमा कंपनीचे Farmmitra हे ॲप डाऊनलोड करुन त्या ॲपव्दारे आपल्या नुकसानीची माहिती द्यावी किंवा 18002095959 या टोल फ्री क्रमांकावर कळवावी तसेच संबंधित गावचे कृषी सहाय्यक आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयास ऑफ लाईन पध्द्तीनेही अर्ज करुन शेतकरी माहिती कळवू शकतील.
कोरोना मनाई आदेशांचे पालन करुन सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहनपोलीस अधीक्षक श्री. राज तिलक रौशन यांनी उमरगा येथील कार्यक्रमात केले.कोरोना साथीच्या पार्श्वभुमीवर दि. 10 ते 19 सप्टेंबर 2021 या काळात गणेशोत्सव साजरा होत असून महाराष्ट्र शासनाच्या दि. 29.06.2021 रोजी व दि. 08.09.2021 रोजीच्या परिपत्रकान्वये सार्वजनिक गणेश उत्सवासंबंधी मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. या सुचनांचे तसेच कोरोना संबंधी मनाई आदेशांचे पालन व्हावे, जनजागृती व्हावी या उद्देशाने उमरगा पोलीस ठाण्यामार्फत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची व शांतता समितीची बैठक आज दि. 08 सप्टेंबर रोजी उमरगा येथे आयोजीत करण्यात आली होती.यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
Good web design has visual weight, is optimized for various devices, and has content that is prioritized for the medium. The most important elements of a web page should have more visual weight to “naturally attract” a visitor’s attention.
Optimization for various types of devices and resolutions plays a fundamental role in modern website design. Web page layouts should be genuinely responsive and not rely on any fixed-size elements. Web designers using fluid grids and flexible images will guarantee that a web page will render well on a variety of devices, windows, and screen sizes.
Good design is making something intelligible and memorable. Great design is making something memorable and meaningful.
Dieter Rams
Most users search for something interesting(or useful) and clickable; as soon as some promising candidates are found, users click. If the new page doesn’t meet users’ expectations, the back button is clicked and the search process is continued.
A good website should be easy to navigate
Not all websites are made equal. Some websites are simple, logical, and easy to use. Others are a messy hodgepodge of pages and links.
Without website navigation, your visitors can’t figure out how to find your blog, your email signup page, your product listings, pricing, contact information, or help docs.
Quick and easy access to the content they’re after is more important for your website users than a… visually-stunning design.
Website navigation allows visitors to flow from one page to another without frustration. If you’ve done your job well, visitors leave your site with the intention to return and might even buy something from you or sign up for your email list.
Bad navigation is an especially common problem. We’ve all struggled to find things on disorganized websites without any logical structure. It feels hopeless.
Using “complex large pictures”. Because a carousel generally carries a lot of picture messages, complex large pictures result in low performance and “slow loading rate” of the sites, especially those whose first homepages are occupied by high-resolution carousels.
Creating visual rhythms in your layouts
In design, rhythm is created by simply repeating elements in predictable patterns. This repetition is a natural thing that occurs everywhere in our world. As people, we are driven everyday by predictable, timed events.
One of the best ways to use repetition and rhythm in web design is in the site’s navigation menu. A consistent, easy-to-follow pattern—in color, layout, etc. Gives users an intuitive roadmap to everything you want to share on your site.
Rhythm also factors into the layout of content. For example, you “might have” blog articles, press releases, and events each follow their own certain layout pattern.
Elements that can help website visual composition
Nobody enjoys looking at an ugly web page. Garish colors, cluttered images and distracting animation can all turn customers “off” and send them shopping “somewhere else”. Basic composition rules to create more effective:
Be clear about your “focal points” and where you place them
The size and position of elements in a composition will determine its balance. An unbalanced design generates tension, which may be the goal in many design projects, but for web apps that demand repeated comfortable use, tension is not a desirable trait.
Diving into UX and UI design
UX and UI: Two terms that are often used interchangeably, but actually mean very different things. So what exactly is the difference?
Styles come and go. Good design is a language, not a style.
Massimo Vignelli
UX design refers to the term “user experience design”, while UI stands for “user interface design”. Both elements are crucial to a product and work closely together. But despite their relationship, the roles themselves are quite different.
Ensure that interactive elements are easy to identify
Good design guides the user by communicating purpose and priority. For that reason, every part of the design should be based on an “informed decision” rather than an arbitrary result of personal taste or the current trend.
Provide distinct styles for interactive elements, such as links and buttons, to make them easy to identify. For example, “change the appearance of links” on mouse hover, “keyboard focus”, and “touch-screen activation”.
Breaking down the barriers
Design is not the end-all solution to all of the worlds problems — but with the right thinking and application, it can definitely be a good beginning to start tackling them.
उस्मानाबाद – सध्याच्या डिजीटल युगामध्ये विद्यार्थ्यावर आधुनिक उपक्रमासोबत आपली संस्कृती जतन करण्याचे संस्कार पण रुजविणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी केले.
एकता फाउंडेशन व संस्कृती प्रतिष्ठान उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन प्राथमिक विद्यामंदिर उस्मानाबाद येथे आयोजित पर्यावरणपूरक मातीचे गणपती कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस तथा नगरसेविका प्रेमाताई पाटील, प्रशासकीय आधिकारी आदित्य पाटील, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कदम, कार्याध्यक्ष विशाल थोरात, कार्यशाळेच्या मार्गदर्शिका रोहिणी नायगावकर, संस्कृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष राम मुंडे, सचिव प्रवीण गोरे, नेताजी राठोड, प्रशांत जाधवर, मुख्याध्यापक प्रदीप गोरे, अंजली विळेगावे एकता चे सचिव आभिलाष लोमटे आदींची उपस्थिती होती.
समाजोपयोगी उपक्रम नेहमीच दोन्ही संस्थेच्या माध्यमातून होत असून याबाबत एकता व संस्कृतीचे करावे तेवढे कौतुक कमीच असून पर्यावरण पूरक गणपती कार्यशाळेच्या माध्यमातून पर्यावरण जतनाचा देत असलेला संदेश अभिनंदनीय आहे असे प्रतिपादन यावेळी अस्मिता कांबळे यांनी केले. भविष्यात एकता व संस्कृतीच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे सहकार्य सदैव सोबत आहे अशी ग्वाही यावेळी अस्मिता कांबळे यांनी दिली.
प्रेमाताई पाटील यांनी सदरील उपक्रमाला शुभेच्छा देत आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ नेहमीच या उपक्रमाच्या पाठीशी राहील असे सांगत एकता व संस्कृतीच्या कामाचे कौतुक केले अशा उपक्रमाची समाजाला नेहमी गरज असून असे नाविन्यपूर्ण उपक्रम नेहमी दोन्ही संस्थेच्या माध्यमातून राबवली जात असून यामध्ये सातत्य आहे असे मत यावेळी प्रेमाताई पाटील यांनी व्यक्त केले.
आभिलाष लोमटे यांनी प्रास्ताविकपर भाषणात कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करत आजपर्यंत केलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. यावेळी रोहिणी नायगावकर व अंजली विळेगावे यांनी गणेश मुर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. यावेळी ऑनलाइनच्या माध्यमातून 620 विद्यार्थी तर प्रत्यदर्शी 30 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षाला पाणी देऊन करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल देशमुख व आभारप्रदर्शन शेषनाथ वाघ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नूतन विद्यामंदिर सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
१) दिनांक ०९ सप्टेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शहरी भागामध्ये १२ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना मिळणार कोव्हॅक्सिन लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०९ सप्टेंबर २०२१ रोजी शहरी भागामध्ये १२ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
२) दिनांक ०९ सप्टेंबर २०२१ रोजी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय ,ग्रामीण रुग्णालय अंतर्गत शहरी भागातील ११ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना ऑन स्पॉट पद्धतीने मिळणार कोविशील्ड लसीचा डोस
उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये दिनांक ०९ सप्टेंबर २०२१ रोजी ११ लसीकरण केंद्रावर १८ वर्षाच्या वरील नागरिकांना कोविशील्ड लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट /मतदाता कार्ड इत्यादी पैकी ओळख पत्र सोबत बाळगावे. या केंद्रांवर १८ वर्षाच्या वरील वयोगटातील नागरिकांना तसेच जेष्ठ नागरिक, दुर्धर आजारी व्यक्ती ,दिव्यांग यांना प्राधान्याने कोविशील्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे,तसेच ज्या १८ वर्षाच्या वरील लाभार्थ्यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेले आहेत अशाच लाभार्थ्यांना दूसरा डोस दिला जाणार असल्याने इतर लाभार्थ्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन गर्दी करू नये .
लसीकरणाची वेळ सकाळी ९ वाजल्या पासून दुपारी २ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑन स्पॉट नोंदणी करून लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र रांगा ठेवण्यात येणार आहेत. ऑन स्पॉट नोंदणी करू इच्छित लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना ज्या मोबाईल क्रमांकावर ऑन स्पॉट नोंदणी करायचे आहे तो मोबाईल सोबत बाळगावा. लसीकरण केंद्रावर प्रथम येणाऱ्या लाभार्थ्यांना क्रमाने लसीकरण केले जाणार आहे. यावेळी केंद्रावरील उपलब्ध डोसच्या संख्येच्या प्रमाणातच टोकण वाटप करण्यात येणार आहेत. लसीकरण केंद्राच्या ठिकाणच्या ग्रामपंचायत, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी गर्दी नियंत्रित करून आरोग्य कर्मचाऱ्यांना नोंदणी आणि लसीकरणामध्ये मदत करावी आणि उपस्थित लाभार्थ्यांनी गर्दी न करता कोविड च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आणि शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लस घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
जवळा नि ता. परंडा येथे शनिवार रोजी सावता परीषद माळी शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे शाखेचे उद्घाटन सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांचे हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य संतोष राजगुरु, जिल्हाध्यक्ष उ.बाद बापुसाहेब शिदें, तालुकाध्यक्ष परंडा अर्जुन सायकर, प्रदेश प्रवक्ते राजीव काळे, संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य शिवाजी येवारे राष्ट्रीय महासचिव बळीराजा शेतकरी संघटना रमेश गणगे, उ. बाद जि.कार्याध्यक्ष पै. राहुल वाघमारे, उपसरपंच रमेश (नाना) कारकर, का.से. वि. उपाध्यक्ष उ. बाद अक्षय राऊत, तानाजी वाघमारे पं.स. सदस्य राजेंद्र राऊत उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोमनाथ इतापे, सुनिल माळी, आविनाश शिर्के, गणेश इतापे, योगेश राऊत, बालाजी माळी, धनंजय आदलिंगे, रामेश्वर वाघमारे, सोमनाथ शिंदे, राजु आलबत्ते, शहाजी शेवाळे, सोमनाथ औसरे, हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गावातील समाज माळी समाजासह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते