धाराशिव – शहरातील ताजमहल टाॅकीज समोर ब्रेक फेल झाल्याने बसचा व चारचाकीचा अपघात झाला आहे पुन्हा एकदा एसी टी महामंडळाचा भोंगळ कारभार पहिला मिळाला आहे.
धाराशिव आगारातील धाराशिव लोहारा गाडी क्रमांक. एम एच २० बी. एल ४२३२ ही गाडी होती तर फाॅरचुनर क्रमांक एम. एच. ए. ल ०५ होती यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही दोन्ही गाडीतील लोक सुखरूप आहेत. हा अपघात झाल्यानंतर ताजमहल टाॅकीज परिसरात ट्राफिक झाल्याचे दिसून आले होते व त्यानंतर ट्राफिक कर्मचारी येऊन अविनाश भुतेकर यांनी ही ट्राफिक हटवली.
दैनिक जनमत चा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन होण्यासाठी क्लिक करा
https://chat.whatsapp.com/KImA2TNPjJvCQ8UvZ9DAym