दिल्ली –
देशात आठ लाख पेक्षा अधिक मेडिकल दुकाने आहेत. त्यांना महत्वाच्या ५५ औषधांचा साठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ज्यात प्रतिजैविके, हृदयविकाराची औषधे यांचा समावेश आहे. या सर्व औषधांची गरज कोरोनाचा अती दक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी होऊ शकतो.
या औषधांमध्ये रक्तदाबाच्या उपचारात वापरण्यात येणारी
एड्रेनालाईन, एट्रोलपाइन, एमियोडारोन, फेंटानिल, साल्बुटामॉल, सिप्लोफॉक्सिसीन, मेटरोनिडेजॉल यांचा समावेश आहे.