भूम (शब्बीर सापवाले)
पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभेचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचा उस्मानाबाद जिल्हा भारतीय मराठा महासंघाच्या वतीने ,भारतीय मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य सदस्य उमेश दुरूंदे, माऊली घोगरे, पांडुरंग कोरे यांनी श्रीरंग बारणे यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला.