Wednesday, March 18, 2026

आ.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळाचे वाटप

परंडा येथे माजी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करून वाढदिवस साजरा केला.

परंड्यात वाळू घाट लिलावाचा ‘धडाका’; ३.०५ कोटींची विक्रमी बोली

परंडा तालुक्यातील सीना व उल्फा नदीवरील १० वाळू घाटांचा ई-लिलाव पूर्ण झाला असून ३ कोटी ५ लाख ४३ हजार २१२ रुपयांची विक्रमी बोली लागली आहे. महसूल विभागाने करंजा-१ व पिठापुरी घाटांचा ताबा देत अवैध वाळू उपशावर नियंत्रणाची मोहीम वेगात सुरू केली आहे.

पळवलेले सदस्य दिले वापस, शिवसेनेचा आरोप भाजपने खरा ठरवला?

धाराशिव जिल्हा परिषद सत्ताकारणात भाजप व शिवसेना शिंदे गटातील सदस्य पळवण्याच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. अध्यक्ष निवडीपूर्वीच्या बैठका, भेटीगाठी आणि अनुपस्थितीमुळे नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे.

वाशी पोलिसांचा थरारक सर्जिकल स्ट्राईक! ‘पखरुड’च्या शिवारात अफूचा काळा बाजार उद्ध्वस्त!

वाशी पोलिसांची पखरुड शिवारात मोठी कारवाई; ५८ किलो अफू जप्त करून तिघांना अटक. एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा दाखल, जिल्ह्यात खळबळ.

प्रभाग ४ मध्ये १५ दिवसांपासून पाणीटंचाई; घंटागाडीही गायब, आंदोलनाचा इशारा

धाराशिव शहरातील प्रभाग ४ मध्ये मागील १५ दिवसांपासून पाणी नळाला येत नसल्याने आणि घंटागाडी सेवा बंद असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत नगर परिषदेकडे निवेदन दिले असून सुविधा तात्काळ सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

भाजपने हिंदुत्व सोडलं?, ‘माधव’ला धक्का?, जरांगे फॅक्टर चालला तर आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा करिष्मा घटला!

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने 19 जागांवर विजय मिळवत मोठी झेप घेतली. मात्र हिंदुत्व भूमिकेतील बदल, मुस्लिम उमेदवारी, जरांगे फॅक्टरचा प्रभाव आणि आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावरील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पारदर्शक कारभाराचा वचननामा टांगला वेशीवर,भाजपने पत्रकारांना बाहेर काढून दाखवलं!

धाराशिव नगरपालिकेच्या सभेत पत्रकारांना प्रवेश नाकारल्याने भाजपच्या पारदर्शक कारभाराच्या दाव्यांवर विरोधकांनी टीका केली असून स्थानिक राजकारणात तणाव वाढला आहे.

Hot this week

पारा येथील सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी भ्रष्टाचार करून हडप केलेली रक्कम शासन खात्यात जमा करण्याचे विभागीय आयुक्तांचे आदेश

वाशी तालुक्यातील पारा ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार उघडकीस आला असून विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सरपंच राजेंद्र काशीद आणि ग्रामसेवक प्रवीण देशमुख यांना अपहारित रक्कम शासन खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

1 ऑगस्टला जयंती 16 जुलै ला आठवण, सत्ता असतानाही आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा पत्रप्रपंच

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे भिजत घोंगडेधाराशिव - लोकशाहीर...

देवस्थान व इनाम जमिनी लवकरच वर्ग-1 होणार,नजराणा 50 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यास तत्वतः मान्यता

भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहितीमराठवाडा आणि विशेषत: धाराशिव...

सिरसाव ग्रामपंचायतीतील ७.५७ लाख रुपयांचा अपहार उघड | गटविकास अधिकाऱ्यांनी सहा जणांना नोटीस बजावली

परंडा, ६ जुलै : परंडा तालुक्यातील सिरसाव ग्रामपंचायतीमध्ये १५व्या...

धाराशिव शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र 52 वर भीषण अपघात एकाचा मृत्यू

धाराशिव (१० ऑगस्ट २०२५) : धाराशिव तालुक्यातील सारोळा बु...
spot_img

Popular Categories

Headlines

आ.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळाचे वाटप

परंडा येथे माजी आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करून वाढदिवस साजरा केला.

प्रशासनाला बदनाम करणाऱ्या उपोषणकर्त्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचे निर्देश

कसबे तडवळे येथील गट क्रमांक ५४२ च्या वारसा फेरफार प्रकरणावरून उपोषणाचा इशारा देणाऱ्या सुभाष मुरलीधर कदम यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे निर्देश तहसीलदारांनी पोलिसांना दिले आहेत.

भूम-परंडा-वाशी पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा, आ. तानाजी सावंत यांचे वर्चस्व अबाधित

धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा आणि वाशी पंचायत समित्यांवरील सभापती निवडीत शिवसेनेने विजय मिळवत आमदार तानाजी सावंत यांचे राजकीय वर्चस्व पुन्हा सिद्ध केले.

“ प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” — पालकमंत्री प्रताप सरनाईक

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकांनंतर सुरू असलेल्या राजकीय चर्चांदरम्यान प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेत फूट पडू देणार नसल्याचा इशारा दिला असून, पुढील रणनीतीबाबत लवकरच महत्त्वाची चर्चा होणार असल्याचे स्पष्ट केले.

Exclusive Articles