उस्मानाबाद –
खाजगी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलनाला बसले आहेत.शिक्षक समन्वय संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले विना तथा अंशतः अनुदानित शाळा व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तरांना कर्मचाऱ्यांना दिनांक २४ जुन २०१४ तील वेतन अनुदान वितरणाचे सुत्र सतरा लागू करून पूर्ण शंभर टक्के पगार सुरू करून अधिकृत शासन निर्णय २२ मे पर्यंत निघावा अन्यथा दिनांक २३ मे मे पासून आझाद मैदानावर महाराष्ट्रातील विना/ अंशतः अनुदानित हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थित बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.