भूम (प्रतिनिधी) – भूम तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीत सरपंच पदासाठी आरक्षण सोडतीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिलांसाठी आरक्षित जागा तसेच सर्वसाधारण गटासाठी खुल्या जागांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अनुसूचित जाती (SC) आरक्षण – 2025 ते 2030
खालील गावांमध्ये अनुसूचित जातींसाठी सरपंच पद आरक्षित करण्यात आले आहे:
- उमाचीवाडी
- जेजला
- बावी
- बेलगाव
- हिवर्डा
- कानडी – महिला
- जयवंतनगर – महिला
- तांबेवाडी – महिला
- दांडेगाव – महिला
- मात्रेवाडी – महिला
अनुसूचित जमाती (ST) आरक्षण – 2025 ते 2030
- वाकवड – महिला
ना.मा.प्र. (इतर मागास वर्ग) आरक्षण – 2025 ते 2030
- आरसोली
- इराचीवाडी
- ईडा
- गोलेगाव
- डोकेवाडी
- निपाणी
- पखरुड
- माळेवाडी
- सावरगाव पा
- सोन्नेवाडी
- आनंदवाडी – महिला
- गिरवली – महिला
- गोरमाळा – महिला
- जांब – महिला
- नळीवडगाव – महिला
- बेदरवाडी – महिला
- भोगलगाव – महिला
- वांगी खुर्द – महिला
- सावरगाव दे – महिला
- हिवरा – महिला
सर्वसाधारण आरक्षण – 2025 ते 2030
खुल्या प्रवर्गातील व महिला आरक्षित गावांची यादी:
- अंतरगाव
- अंतरवली
- आंद्रुड
- चिंचपूर ढगे
- चिंचोली
- चुंबळी
- जोतीबाचीवाडी
- तिंत्रज
- दिंडोरी
- देवंग्रा
- नागेवाडी
- नान्नजवाडी
- पाथरूड
- माणकेश्वर
- रामकुंड
- लांजेश्वर
- वरुड
- वांगी बु.
- वालवड
- साडेसांगवी
- सोनगिरी
- हाडोंग्री
महिला आरक्षित ग्रामपंचायती – सर्वसाधारण गटात: - अंजनसोंडा
- आंबी
- आष्टा
- ईट
- उळुप
- गणेगाव
- घाटनांदुर
- चांदवड
- दुधोडी
- देवळाली
- पाटसांगवी
- ब-हाणपूर
- बागलवाडी
- रामेश्वर
- राळेसांगवी
- वंजारवाडी
- वडाचीवाडी
- वारेवडगाव
- वाल्हा
- शेखापूर
- सुकटा
- “मराठा आरक्षण आंदोलन: उपसमिती जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार – विखे पाटील”
- ऊर्जा मंत्रालयाने प्रसिद्ध केला ‘राज्य ऊर्जा कार्यक्षमता निर्देशांक 2024’: महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम आणि त्रिपुरा अव्वल
- अंगणवाडी पाडली; दोघांवर गुन्हा दाखल
- ताकविकी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी : शेतीच्या नुकसानीसाठी हेक्टरमागे 50 हजार रुपये मदत द्यावी
- धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या तीन घटना : बँकेतून 19 लाखांची रक्कम, शेळ्या व घरफोडीत सोनं-रोख लंपास