महाराष्ट्रधाराशिव जिल्ह्याकरीता दिनांक ११ ते १५ मार्च, २०२३ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिकाBy dainikjanmat - March 12, 2023061FacebookTwitterPinterestWhatsApp धाराशिव – प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार धाराशिव जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहून कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे.Related