आलिया भट्ट ला गंगूबाई काठीयावाडी तील भूमिकेसाठी मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा पुरस्कार

0
73

 

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) अभिनेता रणबीर कपूर ( ranbir kapoor) सोबत लग्नगाठ बांधल्यानंतर काय करत आहे याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना नेहमीच असते. नुकतेच आलिया भट्ट ला गंगूबाई काठीयावाडी तील भूमिकेसाठी मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा फिल्मफेअर  पुरस्कार प्राप्त झाला असून तिने सोशल मीडिया वर पोस्ट करत सर्वांचे आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here