मंत्रिमंडळ निर्णय दि १६ मे (संक्षिप्त स्वरूपात)

0
39




👉 आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये. मानधनात भरीव वाढ. 


👉 अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय.


👉 इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ.


👉 मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण.

➡️ सततचा पाऊस हा नैसर्गिकआपत्ती म्हणून जाहीर झाली असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here