Home ताज्या बातम्या तेर येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे अयोजन

तेर येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे अयोजन

0
12

> प्रति पंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच धार्मिक क्षेत्रातही सर्व दूर परिचीत असलेल्या वारकरी संप्रदायातील थोर सत श्री सत गोरोबा काका याच्या पदपरशाने पावन झालेल्या तेर ता उस्मानाबाद येथे अखंड हरिनाम सप्ताह श्री गाथा पारायण व संगीतमय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे बुधवार दिनांक 18 जानेवारी रोजी अयोजन करण्यात आले आहे या सप्ताह सोहळया निमित्त रोज काकडा भजन, विष्णू सशस्त्रनाम, गाथा पारायण, भागवत कथा, हरिपाठ, हरी कीर्तन, हरीजागराचा, या दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत तसेच या सप्ताह सोहळ्यात भागवतचार्य व विनोदचार्य ह भ प केशव महाराज उखळीकर याच्या संगीतमय श्रीमद्भागवत कथेसह रोज राज्य भरातील नामवंत कीर्तनकारची कीर्तनसेवा सपन होणार आहे या मध्ये बुधवार दिनांक 18 रोजी ह भ प श्री अच्युत महाराज दस्तापुरकर, गुरुवार दिनांक ह भ प श्री विठ्ठल महाराज दिवेगावकर, शुक्रवार दिनांक 20 रोजी ह भ प श्री गोविंद महाराज गोरे, शनिवारी दिनांक 21 रोजी ह भ प श्री महामंडलेशवर डॉ अमृतदास महाराज जोशी, रविवार दिनांक 22 रोजी ह भ प श्री रोहिदास महाराज हाडे, सोमवार दिनांक 23 रोजी ह भ प श्री महादेव महाराज राऊत, मंगळवार दिनांक 24 रोजी ह भ प श्री पुंडलीक महाराज जगले शास्त्री याची कीर्तनसेवा सपन होणार आहे तर बुधवार दिनांक 25 रोजी भागवतचार्य विनोदचार्य ह भ प केशव महाराज उखळीकर याचे काल्याचे कीर्तन सकाळी 11 ते 1 या वेळेत संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तरी या सप्ताह सोहळयाचा तेरसह पचक्रोशीतील भावीकानी लाभ घ्यावा असे आवाहन श्रीमंत फडं, भास्कर माळी, बालाजी पांढरे, सुधाकर बुकन, महादेव खटावकर, भगीरथ तापडे, सतिश थोडसरे, तानाजी आधळे, दत्ता मगर, बालाजी नाईकवाडी, तानाजी आधळे, याच्या वतिने करण्यात आले आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here