आदर्श महिला पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

0
99

 
येथील आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०१७ च्या दिनदर्शिकेचे प्रकशन संस्थेच्या जेष्ठ सदस्य निर्मला कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आलेयावेळी संस्थेच्या अध्यक्षा जयश्री भुसारेसचिव संजिवनी कपाळेतज्ञ संचालक एचव्हीभुसारे  टीएमकपाळे  संस्थेच्या व्यवस्थापिका सविता विभुते यांची प्रमुख उपस्थिती होती.
अगदी थोड्याच कालावधीत नावारुपा आलेल्या आणि महिलासाठीच चालविण्यात येणाNया आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०१७ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संस्थेच्या जेष्ठ सदस्या निर्मला कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन रण्यात आलेसंंस्थेच्या कार्यालयात करण्यात आलेल्या या प्रकाशन समारंभासाठी संचालीका अनिता चिल्लाळनंदा घाडगेसंगिता तिर्थकरसंगिता स्वामी यांच्यासह संस्थेचे सभासदखातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होतेया कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या कर्मचारी अर्चना पाटीलशितल मंडोळेदिपा विभुतेमहेश डावखरे आदिंनी परिश्रम घेतले.

Attachments area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here