राणाजगजितसिंह पाटील यांचा ट्रॅक क्लीअर!

1
91

राणाजगजितसिंह पाटील यांचा ट्रॅक क्लीअर!
देवानंद रोचकरींचा मिळाला पाठींबा!!
तुळजापूर –
भाजपा नेते देवानंद रोचकरी यांनी आज कार्यकर्ता मेळावा घेऊन महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह  पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
गेल्या तिन विधानसभा निवडणुकत रोचकरी यांनी लक्षणीय मतदान घेतले होते. 30 हजाराचा टप्पा ते कोणत्याही पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर घेतात हा आजवरचा अनुभव आहे. यंदा तेही पक्षाकडुन इच्छुक होते. भाजपची उमेदवारी पाटील यांना मिळाल्यानंतर ते बंडखोरी करतील असा अंदाज वर्तवला जात होता मात्र त्यांनी कार्यकर्ता मेळाव्यात भाजपचेच काम करणार असल्याचे सांगीतल्यानंतर भाजप समोरची अडचण कमी झाली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here