धाराशिव – दिनांक 16 जून 2023 (शुक्रवार) रोजी सुरक्षेच्या कारणास्तव श्री देविजींचे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना दिनांक 15 जून 2023 चे मध्यरात्रीपासून दिनांक 16 जून 2023 चे मध्यरात्रीपर्यंत घाटशीळ रोड पार्कींग येथून बिडकर पायऱ्यामार्गे दर्शन मंडपात दर्शनासाठी सोडण्यात येणार असल्याचे मंदिर प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले आहे.