उस्मानाबाद येथे शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल-डिझेल दरवाढ कमी करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. डिझेल पेट्रोल मध्ये दिवसेंदिवस होत असलेली दरवाढ हे केंद्र सरकारच्या निकामी धोरणामुळे होत आहे सतत होत असली दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे शेतकरी दूध विक्रते ते शालेय विद्यार्थी त्यांचे कंबरडे मोडले आहे. अशी दरवाढ अन्यायकारक व गोरगरिबांची आर्थिक शोषण करणारी असल्याने ही दरवाढ रोखण्यासाठी शिवसेनेच्या वतीने गाडी ढकलून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यावेळी केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेवर अन्यायकारक असलेली इंधन दरवाढ कमी करावी, या तीव्र भावना केंद्र सरकार पर्यंत पोहोचवाव्या असे निवेदनात म्हटले आहे यावेळी उस्मानाबाद नगराध्यक्ष नंदू भैय्या राजेनिंबाळकर, उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, शिवसेना तालुकाप्रमुख सतीश कुमार सोमानी, गटनेते सोमनाथ गुरव, शहर प्रमुख संजय मुंडे ,युवा सेना शहर प्रमुख रवी वाघमारे, शिवसेना उपतालुका प्रमुख अण्णासाहेब पवार सुरेश गवळी प्रशांत साळुंखे, पिंटू कोकाटे ,भीमा जाधव पांडुरंग माळी, हरिश्चंद्र मगर ,सुरेश गवळी ,विजय ढोणे ,सुनील गायकवाड, समाधान जाधव ,प्रणिल मगर ,दीपक पाटील, धनंजय इंगळे योगेश जाधव, विजयकुमार कोळगे ,दत्ता परीट ,जयराम चव्हाण, सौदागर जगताप ,मुकेश पाटील, विश्वजीत सरडे गुणवंत देशमुख ,आनंद भक्ते व प्रवीण पंथरे व शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते