सिरसाव दि प्रतिनिधी
जवळा नि ता. परंडा येथे शनिवार रोजी सावता परीषद माळी शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
याबाबत सविस्तर वृत्त असे शाखेचे उद्घाटन सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांचे हस्ते करण्यात आले, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य संतोष राजगुरु, जिल्हाध्यक्ष उ.बाद बापुसाहेब शिदें, तालुकाध्यक्ष परंडा अर्जुन सायकर, प्रदेश प्रवक्ते राजीव काळे, संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य शिवाजी येवारे राष्ट्रीय महासचिव बळीराजा शेतकरी संघटना रमेश गणगे, उ. बाद जि.कार्याध्यक्ष पै. राहुल वाघमारे, उपसरपंच रमेश (नाना) कारकर, का.से. वि. उपाध्यक्ष उ. बाद अक्षय राऊत, तानाजी वाघमारे पं.स. सदस्य राजेंद्र राऊत उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोमनाथ इतापे, सुनिल माळी, आविनाश शिर्के, गणेश इतापे, योगेश राऊत, बालाजी माळी, धनंजय आदलिंगे, रामेश्वर वाघमारे, सोमनाथ शिंदे, राजु आलबत्ते, शहाजी शेवाळे, सोमनाथ औसरे, हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी गावातील समाज माळी समाजासह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते