उस्मानाबाद शहरातील स्काउड गाईड येथे आज सकाळपासून एक बेवारस मृतदेह आढळून आला आहे. याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी आनंद पोलिस स्टेशनला कळवली आनंद येथील पी.पी.बोचरे पोलीस नाईक,आय.बाईक शिंदे पोलीस शिपाई,पो.हे.का.मैद्रे यांनी या घटनास्थळी येऊन त्या मृतदेहाची पाहणी करून मृतदेहाजवळ कोणतेही कागदपत्रे सापडली नाही. शव विच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात नेला असून त्याचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.
अपडेट
सदर मृतदेहाची ओळख पटली असून रामकिसन जाधव ( वय ५५) रा. बोंबले हनुमान चौक पिवळी टाकी परिसर उस्मानाबाद अशी आहे.