धाराशिव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची सोडत सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी जाहीर झाली आहे. खाली प्रवर्गानुसार आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतींची माहिती दिली आहे:
खुला प्रवर्ग:
- भंडारवाडी
- घाटंग्री
- मेडसिंगा
- बेगडा
- देवळाली
- कोलेगांव
- डकवाडी
- येवती
- गौडगांव
- भंडारी
- रूईभर
- कसब तडवळा
- वाघोली
- महाळंगी
- लासोना
- टाकळी ढोकी
- समुद्रवाणी
- अंबेजवळगा
- ढोकी
- उत्तमी कायापूर
- भानसगांव
- सोनेगाव
- धुत्ता
- तुगांव
- सुंभा
- पाटोदा
- सारोळा बू
- बोरगांव राजे
- वरूडा
खुला प्रवर्ग (महिला):
- बोरखेडा
- धारूर
- दारफळ
- खेड
- पळसप
- करजखेडा
- तारबा
- टाकळी बेंबळी
- कनगरा
- कौडगांव बाशी
- नितळी
- सुडा
- बामणी
- वाखरवाडी
- इर्ला
- ताकविकी
- राजूरी
- दाऊतपूर
- जागजी
- बेंबळी
- अंबेवाडी
- चिखली
- मंढा
- बावी का
- जवळे दू
- वाडी बामणी
- गोरेवाडी
- भिकार सारोळा
- कुमाळवाडी
नागरिकांचा मागास प्रवर्ग:
- रुई ढोकी
- खानापूर
- कामेगांव
- गडदेवधरी
- पाडोळी आ
- नांदुर्गा
- सांगवी
- तेर
- येडशी
- अनसुर्डा
- तावरजखेडा
- उमरेगव्हाण
- वाणेवाडी
- खामसवाडी
- गोवर्धनवाडी
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला):
- वडगांव सि
- चिलवडी
- खामगांव
- कोंड
- उपळा मा
- केशेगांव
- काजळा
- आरणी
- घुगी
- हिंगळजवाडी
- पिंपरी
- अंबेहोळ
- सांजा
- पोहनेर
अनुसूचित जाती:
- मुळेवाडी
- जुनोनी
- सकनेवाडी
- बरमगांव बू
- कोळेवाडी
- किणी
- विठठलवाडी
- शेकापूर
- शिंगोली
- वरवंटी
अनुसूचित जाती (महिला):
- गोपाळवाडी
- पळसवाडी
- कावळेवाडी
- जहागीरदारवाडी
- बुकनवाडी
- कोंबडवाडी
- पवारवाडी
- आळणी
- रामवाडी
अनुसूचित जमाती:
- गावसूद
- मोहतरवाडी
अनुसूचित जमाती (महिला):
- दुधगांव
- कौडगाव बावी
या आरक्षण योजनेमुळे विविध समाजघटकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्वाची संधी मिळणार असून ग्रामीण विकासात सर्वसमावेशक सहभाग सुनिश्चित होईल.
- तोतया चेअरमनने केली 1 कोटी 10 लाखांची फसवणूक
- महावीर जयंतीच्या सुट्टी दिवशी मोबाईल नोटीसीद्वारे त्रास : लहु खंडागळे यांची जिल्हा पोलिस प्रशासनाविरोधात पोलिस महानिरीक्षांकडे तक्रार
- उमरगा तालुक्यात 2025-2030 सरपंच पद आरक्षण जाहीर – अनुसूचित जाती, जमाती व महिला प्रवर्गाला प्राधान्य
- लोहारा तालुक्यातील 2025-2030 सरपंच आरक्षण जाहीर; अनुसूचित जाती, महिला व सर्वसाधारण गटांना संधी
- कळंब तालुक्यातील 92 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची कार्यवाही पूर्ण; अनुसूचित जाती-जमाती, महिला व सर्वसामान्यांसाठी आरक्षण जाहीर