धाराशिव जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल,जमावबंदी व शस्त्रबंदी कायम

0
60

आज सायंकाळी ५ वाजेपासून धाराशिव जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आलेली आहे. तथापि जमावबंदी व शस्त्रबंदी लागू असेल याबाबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी काढले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here