अर्चना देशमुख यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार जाहीर

0
70

 मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्यातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या आणि करीत असलेल्या स्त्रियांना राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद सोहळ्यात श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज, माळशिरस या विद्यालयाच्या संचालिका अर्चना देशमुख यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार जाहीर

करण्यात आला.यामध्ये मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक,सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय पुरस्कार ८ मार्च रोजी थाटात प्रदान करण्यात येणार आहे.प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एकाद्या स्त्रीचा हात असतो असच म्हणतात ना त्याचप्रमाणे आप्पांचे डॉ.आप्पासाहेब झाले अन् त्यांच्या पाठीमागे वहिनीचे कर्तृत्व आहे.हे सिध्द झाले.

यावेळी संस्थाध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख, गणपतराव वाघमोडे, लक्ष्मण पवार, महेश बोत्रे, रावसाहेब देशमुख, प्राचार्य योगेश गुजरे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here