धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर असे नामांतर झाल्यानंतर तालुका, उपविभाग आणि जिल्ह्यासाठी कोणते नाव वापरावे असा संभ्रम होता तो आता दूर झाला आहे. शासनाच्या वतीने राजपत्र प्रसिद्ध करून शहर, तालुका, उपविभाग आणि जिल्हा यासाठी राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Related