Home About us

About us

दैनिक जनमत वृत्तपत्राची www.dainikjanmat.in ही अधिकृत वेब साईट आहे. या वेबसाईटची कॉपी करणे किंवा साधर्म्य असलेली वेबसाईट चालवणे,हा कायदेशीर गुन्हा आहे.

दैनिक जनमत वृत्तपत्र गेल्या २९ वर्षापासून महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यात प्रकाशित होत आहे. मागील अनेक वर्षापसून या वृत्तपत्राने सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यात आपली सेवा सुरू केली आहे.