धाराशिव – गेल्या अनेक दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतीचे, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाकडे मदतीची याचना करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिल्ह्यात #कोरडा_दुष्काळ हा ट्रेंड सोशल मीडियावर चालवला असून सामजिक कार्यकर्त्यांनी, लोकप्रतिनिधींनी देखील यात सहभाग नोंदवला आहे.किमान या ट्रेंड ची तरी शासन दखल घेईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे
संबंधित बातम्या
23 November 2026
‘युवाशक्ती जागर यात्रे’चा २५ नोव्हेंबरला तुळजापुरातून प्रारंभ
23 November 2026
‘राजकारण कुठल्या स्तराला जाऊ शकतं, हे शिरसाठांच्याच तोंडून आलं!’
22 November 2026

















