धाराशिव – जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी केली असून प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार कोण आहेत याकडे नागरीकांचे लक्ष लागले आहे.
महायुतीतील बिग ब्रदर असणाऱ्या भाजपकडून १६ इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या असून कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार याकडे लक्ष लागले आहे.
मुलाखती दिलेल्या उमेदवार
१) नेहा राहुल काकडे
२) सुवर्णा खंडेराव चौरे
३)छाया पांडुरंग लाटे
४)शिवानी राजेंद्र परदेशी
५)राजकन्या अडसूळ पवार
६) ॲड. अंजली पांडुरंग कोरे
७) मीनाक्षी संभाजी धत्तुरे
८) वर्षा युवराज नळे
९)रुक्मिणी पिराजी मंजुळे
१०)ज्योती भोई मुंडे
११)शर्मिला संभाजी सलगर
१२) डॉ. अश्विनी चंद्रकांत मुंडे
१३) डॉ. शैलजा सुधीर कुलकर्णी
१४) पूर्वा अक्षय ढोबळे
१५) मंजुषा विशाल साखरे
१६)वंदना अमित शिंदे
महाविकास आघाडी आणि इतर पक्ष कोणते उमेदवार देतात यावरून पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.
