Home ताज्या बातम्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री शंकरराव गडाख, यांचा दि. २९ सप्टेंबर रोजीचा उस्मानाबाद दौरा,

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री शंकरराव गडाख, यांचा दि. २९ सप्टेंबर रोजीचा उस्मानाबाद दौरा,

0


उस्मानाबाद – स११.०० वा.-  दाऊतपूर, ता. उस्मानाबाद येथे आगमन व पूरग्रस्त भागाची पाहणी.

स.११.२० वा. इर्ला, ता. जि. उस्मानाबाद येथे आगमन व नुकसानग्रस्त पिकाची पाहणी.

स. ११.४० वा.ईर्ला येथून तेर, ता. जि. उस्मानाबाद कडे प्रयाण

दु. १२.०० वा.तेर, ता. जि. उस्मानाबाद येथे आगमन व (१) अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांची पाहणी (२) ग्रामीण रुग्णालय, तेर येथे भेट (३) नुकसानग्रस्त पिकाची पाहणी.

दु.१२.२५ वा.तेर येथून वाकडी (इस्थळ), ता. कळंबकडे प्रयाण

दु.०१.२५ वा.वाकडी (इस्थळ) ता. कळंब येथे आगमन व पुरग्रस्त भागाची पाहणी

दु.०१.४० वा.वाकडी (इस्थळ) येथून सौंदना (आंबा), ता. कळंबकडे प्रयाण

दु.०१.४५ वा.सौंदना (आंबा), ता. कळंब येथे आगमन व पुरग्रस्त भागाची पाहणी

सोईनुसार सौंदना (आंबा) येथून अहमदनगरकडे प्रयाण



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here