उस्मानाबाद – उस्मानाबादचे नामांतर धाराशिव झाल्यानंतर अनेक शासकीय कार्यालयात धाराशिव नावाचा वापर सुरू झाला होता. मात्र नामांतर विरोधी याचिकेत उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सर्व विभागप्रमुख आणि कार्यालय प्रमुखांना उस्मानाबाद नावात बदल न करण्याचे निर्देश दिले असून त्याची आता अंमलबजावणी होणार आहे.
वाचा आदेश
