उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी वीज पडण्याची शक्यता आहे. दामिनी ॲप वापरून तुम्ही तुमच्या भागात वीज पडणार आहे की नाही हे पाहू शकता. ज्यांच्याकडे हे ॲप नाही त्यांना आम्ही अपडेट देत आहोत. दिनांक ०३ ऑक्टोबर
रात्री. ८.२७
८ .३१
८.३७
८.५३, ८.५४
उस्मानाबाद आणि बार्शी तालुक्यातील अपडेट
९.०२
९.०८
९.११
९.२७
९.३४
९.४२
९.४७
९.५३
१०.०५
१०.१७
१०.३९
अपडेट थांबवत आहोत. काळजी घ्या, सुरक्षित रहा…