ताज्या बातम्याउस्मानाबाद जिल्ह्याकरिता ३० जुलै ते ०३ ऑगस्ट साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिकाBy dainikjanmat - July 29, 20220162FacebookTwitterPinterestWhatsApp उस्मानाबाद – प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहून दिनांक ३० जुलै, २०२२ रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाची तर इतर दिवशी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.Related