ताज्या बातम्या उस्मानाबाद जिल्हा परिषदेत ६१ गट, प्रारूप आराखडा जाहीर dainikjanmat - June 2, 2022 0 लेखी हरकती मागविण्यासाठी ८ जून पर्यंत मुदतउस्मानाबाद – जिल्हा परिषदेत आता ६१ गट असणार आहेत.याबाबत प्रारून प्रभाग रचनेचा आराखड जाहीर झाला असून ८ जून पर्यंत लेखी हरकती सादर करता येणार आहेत.Related