Home ताज्या बातम्या उस्मानाबाद जिल्हाकरिता दिनांक १४ ते १८ डिसेंबर, २०२२ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

उस्मानाबाद जिल्हाकरिता दिनांक १४ ते १८ डिसेंबर, २०२२ साठी कृषि हवामान अंदाज व हवामान आधारित कृषि सल्ला पत्रिका

0

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई कडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पुढील पाच दिवस आकाश ढगाळ ते स्वच्छ राहून किमान तापमान १८ ते ११ अंश सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here