परंडा (दि१५मार्च)माजी आरोग्य मंत्री तथा परंडा,भुम,वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना,युवासेनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करून माजीआमदार,मंत्री प्रा.डॉ.सावंत यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख परंडा आण्णासाहेब जाधव,डॉ.अबरार पठाण, मा.सरपंच अशोक गरड,संजय गांधी निराधार समिती सदस्य गुलाब शिंदे,कल्याण दबडे,शिवसेना सोशल मिडिया परंडा तालुका प्रमुख शहाजी ढोरे, दत्ता करळे,राजाभाऊ शिंदे,महाविर नरुटे, सुर्यभान नरुटे,पांडुरंग पवार,अनिल पवार, महाविर नरुटे,विष्णू गरड,युवराज गरड, आप्पा जगताप यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
- आ.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळाचे वाटप
- प्रशासनाला बदनाम करणाऱ्या उपोषणकर्त्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचे निर्देश
- भूम-परंडा-वाशी पंचायत समित्यांवर शिवसेनेचा भगवा, आ. तानाजी सावंत यांचे वर्चस्व अबाधित
- “ प्रसंगी विरोधात बसू; पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” — पालकमंत्री प्रताप सरनाईक
- भूम तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानास सुरुवात
