जिल्हा पुरवठा अधिकारीच तांदूळ अफरातफरीच्या सूत्रधार ?

जळजळीत बातम्या मिळमिळीत खुलासा तांदूळ अफरातफरीत विचारलेले प्रश्न अनुत्तरीतच धाराशिव – तांदूळ अफरातफरीच्या बातम्यांचे चार भाग छापल्यानंतर अखेर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी खुलासा केला असून चार जळजळीत बातम्या छापल्यानंतर मिळमिळीत खुलासा आल्याने आता या प्रकरणात शासनाने उच्च स्तरीय समिती स्थापन करावी तरच दूध का दूध पाणी का पाणी होईल अन्यथा पुरवठा विभाग आणि त्यातील अधिकारी ‘हातावर … Continue reading जिल्हा पुरवठा अधिकारीच तांदूळ अफरातफरीच्या सूत्रधार ?