त्या तांदूळ अफरातफरीत पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा हात?

ट्रकला धान्य आणण्याची परवानगी कोणी दिली? ट्रक ड्रायव्हर प्यादा, खरे शिकारी बसतात पुरवठा विभागात! आकाश नरोटे(भाग ३) धाराशिव – १४ फेब्रुवारी रोजी तेर येथे सरकारी योजनेचा तांदूळ खुल्या बाजारात विक्री करण्याचा प्रकार घडला होता. त्याला एक महिना पूर्ण झाला असला तरी त्यातील बडे मासे अद्याप सेफ असून वातानुकूलित आणि पंख्याचा हवेखाली निवांत बसलेले असतात.दैनिक जनमत … Continue reading त्या तांदूळ अफरातफरीत पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचा हात?