तांदळाची अफरातफर प्रकरण गुन्हा नोंद होऊन 15 दिवस उलटले, आरोपी मोकाट 

धाराशिव – लातूर येथून धाराशिवकडे आलेला प्राधान्य योजनेचा तांदूळ तेर येथे विकल्या प्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद असताना १५ दिवस उलटूनही अद्याप आरोपी सापडला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. १४ फेब्रुवारी रोजी तेर येथे ८.९४ क्विंटल तांदूळ खुल्या बाजारात विकल्याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून एम. एच. ४० एन ७५१३ या … Continue reading तांदळाची अफरातफर प्रकरण गुन्हा नोंद होऊन 15 दिवस उलटले, आरोपी मोकाट