मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात गावातील कोणीच सहभागी नसताना केशेगाव येथे बांधला शौर्यस्तंभ

तत्कालीन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत यांच्या संगनमताचा आरोप विभागीय आयुक्तांकडे लहू खंडागळे यांची तक्रार ज्या गावात मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात कोणीच सहभागी झाले नाही कोणी शहीदही झाले नाही अशा गावांमध्ये स्मृती स्तंभ बांधून शासकीय निधीचा अपव्यव केला गेला आहे. धाराशिव जिल्ह्यातील केशेगाव येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम युद्धातील शहीद वीर जवानांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या स्मृती स्तंभावर … Continue reading मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात गावातील कोणीच सहभागी नसताना केशेगाव येथे बांधला शौर्यस्तंभ