ढोकीमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग: जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर प्रतिबंधात्मक आदेश

धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथे बर्ड फ्लू (Avian Influenza H5N1) चा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 21 फेब्रुवारी रोजी ढोकी पोलीस स्टेशन परिसरात चार-पाच कावळे मृत अवस्थेत आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले. वनविभाग, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण केले. यानंतर आणखी 16 कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे आणि भोपाळ येथील प्रयोगशाळांमध्ये … Continue reading ढोकीमध्ये बर्ड फ्लूचा संसर्ग: जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर प्रतिबंधात्मक आदेश