वाघ पकडण्यासाठी ७२ तासांचा वेळ, अन्यथा पुन्हा परवानगी घ्यावी लागणार

धाराशिव –  येडशी अभयारण्यात वावरत असलेल्या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाकडे आता अवघे ७२ तास शिल्लक राहिले आहेत. जर या वेळेत वाघ जाळ्यात अडकला नाही, तर वन विभागाला वरिष्ठ कार्यालयाची पुन्हा परवानगी घ्यावी लागणार आहे. शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण गेल्या काही दिवसांत या वाघाने अनेक वेळा मानवी वस्तीच्या जवळ हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे … Continue reading वाघ पकडण्यासाठी ७२ तासांचा वेळ, अन्यथा पुन्हा परवानगी घ्यावी लागणार