तुळजापुरात विक्रीसाठी आणलेले एमडी ड्रग्स जप्त – तिघे अटकेत

तुळजापुरात विक्रीसाठी आणलेले एमडी ड्रग्स स्थानिक गुन्हे शाखा आणि तामलवाडी पोलिसांनी संयुक्त कारवाईत जप्त केले असून, या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत सुमारे 2.50 लाख रुपये असून, गुन्ह्यात वापरलेली मोटारकार आणि मोबाईलसह एकूण 10.75 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. गुप्त माहितीवरून कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी … Continue reading तुळजापुरात विक्रीसाठी आणलेले एमडी ड्रग्स जप्त – तिघे अटकेत