तुळजाभवानी मंदिरात सापडलेला प्राचीन ग्रंथ गायब! गावभर चर्चा मात्र प्रशासनाला साधी कुणकुण देखील नाही

तुळजापूर – गेल्या काही महिन्यापासून तुळजाभवानी मंदिर संस्थान वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. सोने, चांदी, मौल्यवान वस्तू नंतर मंदिरातील प्राचीन ग्रंथ देखील गायब होत आहेत. तुळजाभवानी मंदिरात जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे. होमाच्या जवळा एक प्राचीन पिंपळाचे झाड असून त्याखाली प्राचीन पार आहे. या प्राचीन पाराच्या जवळ एक प्राचीन ग्रंथ गेल्या पंधरा दिवसांखाली सापडला मात्र तो प्राचीन … Continue reading तुळजाभवानी मंदिरात सापडलेला प्राचीन ग्रंथ गायब! गावभर चर्चा मात्र प्रशासनाला साधी कुणकुण देखील नाही