खास.संजयकाका पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला
तासगाव प्रतिनिधी
सावर्डे येथील या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ नेते संभाजी तात्या पाटील, दिलीप दादा पाटील, विजय भाऊ माने- पाटील,संजय(काका) माने- पाटील, स्वप्नील भैय्या पाटील, नितीन भैय्या पाटील,पंचायत समिती सदस्य अमोल माळी,सोसायटी चे चेअरमन रामचंद्र(बापू)पाटील,व्हा.चेअरमन बाळासो मंडले, नामदेव बापू माने, तानाजी भाऊ माने,ग्रा. प सदस समाधान पाटील, संदीप माळी, समाधान साळुंखे,विकास सोसायटी संचालक सुभाष दादा पाटील, निलेश भाऊ माने, आप्पासो जाधव, उपसरपंच इंद्रनील भैय्या पाटील, निशिकांत भैय्या पाटील, पद्मसिंह पाटील, अतुल आण्णा पाटील, बाबासो माने सर, विठ्ठल निकम साहेब, बबन आण्णा माने प्रतापसिंह माने,पै.संजय भाऊ माने, चंद्रकांत भाऊ माने, भगवान कोरे, विक्रमसिंह(दादा)पाटील, अमेय पाटील, महेश पाटील(MP), रणजितसिंह पाटील, सुदीप जवळेकर, अतुल पाटील(AP), रोहित माने, संदीप निकम, राहुल माने, निवास गिरी, धनाजी सूर्यवंशी, तानाजी सूर्यवंशी, रघुनाथ तात्या जवळेकर, प्रदीप निकम, दिलीप सुतार, प्रीतम सुतार(CA), बंडा मुजावर,सलिम मुजावर, जावेद मुजावर, सुरेश साखरे साहेब, किरण माने, निलेश कुलकर्णी, नानासो निकम, बाळासो माने, दादासो माने गुरुजी, भोसले गुरुजी, वैभव जाधव, चैतन्य जाधव, नवरत्न पाटील, संजय माळी, सूर्यकांत माळी, संजय शिंदे
यांच्यासह गावातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी खासदार संजयकाका पाटील यांनी गावातील विकास कामासाठी निधी उपलब्ध करून दिले बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. गावातील भविष्यातील विकासकामाच्या बाबतीत गावातील नेतेमंडळींनी निधीची मागणी केली त्यामधे प्रामुख्याने ग्रामपंचायत इमारत असेल,शाळा खोल्या ,अभ्यासिका या सर्व कामासाठी निधीची मागणी केली त्यास खासदार संजयकाका पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तात्काळ निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली आहे.