Home धाराशिव माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांना पितृ शोक,हाजी ईस्माईल सौदागर यांचे ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांना पितृ शोक,हाजी ईस्माईल सौदागर यांचे ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

0
माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांना पितृ शोक,हाजी ईस्माईल सौदागर यांचे ८२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

परंडा ( दि ५ ऑक्टोबर )परंडा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जकीर सौदागर यांचे वडील हाजी ईस्माईल सौदागर यांचे ५ ऑक्टोंबर रोजी पाहाटे वयाच्या ८२ व्या वर्षी वृद्धप काळाने निधन झाले आहे.
संध्याकाळी साडेपाच वाजता परंडा येथिल हजरत खाँजा बद्रोद्दीन दर्गाह येथिल कब्रस्तान येथे त्यांचा दफन विधी करण्यात आला.
ईस्माईल सौदागर यांच्या पश्चात माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर,माजी नगर सेवक शाबीर सौदागर,वाहेद सौदागर जुबेर सौदागर,अब्दूल सौदागर, फाजील सौदागर हि ६ मुले विवाहीत आसून दोन विवाहीत मुली,नातवंडे असा मोठा सौदागर परिवार आहे.
दफण विधी दरम्यान परंडा शहरासह ग्रामीन भागातील राजकीय,सामाजीक,शैक्षणीक क्षेत्रातील,व्यापारी,शेतकरी मोठया संख्यांने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here