back to top
Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याकळंब तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या 15 कोटी 66 लक्ष किमतीच्या रस्त्याच्या कामाचे...

कळंब तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या 15 कोटी 66 लक्ष किमतीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

  

उस्मानाबाद – दि. 31 मे रोजी कळंब तालुक्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर रस्त्याचे 19 किमी अंतर असून त्यामध्ये 

1.     शिराढोण ते रायगव्हाण-जायफळ रस्ता किमी 0/00 ते 5/625 (कामाची किंमत कोटी 29 लक्ष)

2.     बोरवंटी येथील रामा 208 ते बोरवंटी-कोथळा-हिंगणगाव रस्ता किमी 0/00 ते 4/600   

(किंमत कोटी 50 लक्ष)

3.     नागझरवाडी येथील रामा 241 नागरझरवाडी ते तालुका हद्द रस्ता किमी 0/00 ते 6/680

(किंमत कोटी 50 लक्ष)

4.     उपळाई येथील राज्य मार्ग 52 ते उपळाई-संजीतपुर रस्ता किमी 0/00 ते 3/075 (किंमत   

कोटी 32 लक्ष)  

या रस्त्यांचे भुमीपुजन खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ.  कैलास पाटील यांच्या हस्ते व माजी नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर व शिवसेना तालुकाप्रमुख श्री. शिवाजी (आप्पा) कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

याप्रसंगी राजेश्वर पाटील, बाळासाहेब माकोडे, अजय समुद्रे, प्रदीप मेटे, सचिन काळेसागर बारातेलिंबराज शितोळेसभापती वाघेदत्ता आवाडकिसन भिसेराजाभाऊ आगरकर, रफिक पठाणअविनाश खापेमधुकर गुरुजीमहादेव मगरसागर बारातेमनोज घोगरेरणजित साळुंखेदौलतराव माने, अमोल पाटीलसोमनाथ मडकेमहिपत शेळके, प्रशांत धोंगडेसुरेश मानेनारायण मानेबाबासाहेब उगलेरामहरी मुंडेबळवंत तांबारेअमोल मुर्गे, नितीन पाटीलशंभू बिडवेअवधूत पाटीलनेताजी जावळेनेताजी चव्हाणशहाजी आबा शेळके, कार्यकारी अभियंतासुनीता पाटीलउपअभियंता अजरुद्दीनकनिष्ठ अभियंता धस व नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments