जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस, आणि आर.टी.ओ.ची मिलीभगत? तांदूळ अफरातफरीत प्रशासनाची चुप्पी!

विमा, फिटनेस, पीयूसी नसलेल्या वाहनातून धान्याची अवैध वाहतूक – 8.94 क्विंटल नव्हे, तर शेकडो क्विंटल चोरीचा संशय भाग ४ धाराशिव – (आकाश नरोटे) जिल्ह्यात 14 फेब्रुवारी रोजी उघडकीस आलेल्या शासकीय धान्याच्या अवैध विक्री प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ज्या ट्रकद्वारे ही तांदळाची अफरातफर झाली, त्या वाहनाच्या विमा, फिटनेस आणि प्रदूषण प्रमाणपत्रांचा (पीयूसी) … Continue reading जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस, आणि आर.टी.ओ.ची मिलीभगत? तांदूळ अफरातफरीत प्रशासनाची चुप्पी!