कीर्ती किरण एच. पुजार यांची धाराशिव जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती

धाराशिव -२०१८ बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयएएस अधिकारी कीर्ती किरण एच. पुजार यांची धाराशिव जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते जिल्हा परिषद, रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या प्रशासकीय कौशल्यामुळे आणि गतिमान कार्यशैलीमुळे त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. बहुआयामी व्यक्तिमत्त्व प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी कीर्ती किरण पुजार यांनी सॉफ्टवेअर इंजिनिअर, हार्डवेअर … Continue reading कीर्ती किरण एच. पुजार यांची धाराशिव जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती