जिल्हाधिकारी, तत्कालीन पोलिस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी आणि तहसीलदार यांची राज्यपालांकडे तक्रार

ॲट्रॉसिटी चा गुन्हा असताना शस्त्र परवाना रद्द न केल्याचा गंभीर आरोप धाराशिव ( प्रतिनिधी)धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे आणि अन्य अधिकाऱ्यांवर नियमबाह्य शस्त्र परवाना मंजुरीबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. लहू रामा खंडागळे यांनी राज्यपाल, मुख्य सचिव, पोलिस महासंचालक यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत तत्कालीन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, निवासी उप … Continue reading जिल्हाधिकारी, तत्कालीन पोलिस अधीक्षक, निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी आणि तहसीलदार यांची राज्यपालांकडे तक्रार