कमांडो करिअर अकॅडमी येथे कारगिल विजय दिन उत्साहात साजरा

0
156

परंडा (प्रतिनिधी) परंडा तालुका माजी सैनिक संघटना व कमांडो करिअर अकॅडमी परंडा यांच्या संयुक्त विद्यामाने कमांडो करिअर अकॅडमी येथे कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब मांडवे,उपाध्यक्ष विकास चौधरी,सचिव महावीर तनपुरे,मेजर सूर्यवंशी,मेजर नितीन नवले,मेजर ज्ञानेश्वर भांगे, मेजर विश्वनाथ रामगुडे,मेजर समाधान देवकर,मेजर घोगरे, मेजर मधुकर बिडवे,मेजर धनवे, मेजर हरी यादव,मेजर अभिमान यादव यांनसह माजी सैनिक व कमांडो करिअर अकॅडमी येथील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी माजी सैनिक संघटनेचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब मांडवे यांनी कारगिल विजय दिनानिमित्त उपस्थितांना मार्गदर्शन करताना सर्वांनी देश सेवेसाठी आपले योगदान द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here